शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
5
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
6
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
7
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
8
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
10
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
11
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
12
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
13
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
14
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
15
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
16
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
17
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
18
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
19
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
20
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चालवत असलेल्या मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, दोन तर लगेच दिसतील तिसरा मात्र अवघड असेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:24 IST

Optical Illusion : एक मुलगा सायकल चालवत जात असल्याचं हे चित्र आहे. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याकडे केवळ १९ सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. हे करत असताना आपली फोकस करण्याची क्षमता वाढते, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचाही व्यायाम होतो. या फोटोत आपल्याला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. एक मुलगा सायकल चालवत जात असल्याचं हे चित्र आहे. ज्यात आपल्याला तीन फरक शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याकडे केवळ १९ सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. कारण यांमध्ये गोष्टी अशा पद्धतीने लपवलेल्या असतात की, त्या समोरच असतात पण सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी आपल्याला फोटो खूप बारकाईने बघावा लागतो. तेव्हा आपण त्यातील गोष्टी शोधू शकता. कधी कधी तर अनेक प्रयत्न करूनही उत्तर देता येत नाही. ते म्हणतात ना मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. हेही तसंच आहे.

पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे आपण ते बघत असताना कन्फ्यूज होतो. पण अशा पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजनची आणखी एक खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून आपली आयक्यू टेस्टही होते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही सुधारतो. म्हणून हे फोटो खूप लोकप्रिय असतात.

जर आपल्याला या फोटोतील ३ फरक दिसले असतील तर आपलं अभिनंदन. पण जर दिसले नसतील तर निराश होण्याची अजिबात गरज नाहीये. कारण यात कोणते कोणते तीन फरक आहेत, हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत आपण ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केलेले आहेत. फरक इतकी बारीक आहेत की, ते सहजपणे शोधणं जरा अवघडच काम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Spot the Difference: Find three changes in the cycling picture!

Web Summary : Optical illusions enhance focus. This image presents two similar pictures of a boy cycling. The challenge: identify three differences within 19 seconds. These puzzles test IQ and improve observational skills. The answers are provided for those who need assistance.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके