शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ सेकंदात शोधून दाखवा एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:37 IST

Optical Illusion : या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच सोबतच मेंदू आणि डोळ्याची कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion :  ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. त्यामुळेच असे फोटो सॉल्व करणं किंवा त्यांमधील गोष्टी शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच सोबतच मेंदू आणि डोळ्याची कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात, तर कधी लपवलेल्या वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. फोटो एक मुलगी स्टोरमध्ये खरेदी करताना दिसत आहे. दोन एकसारखे फोटो आहेत, पण त्यात ३ फरक आहेत. जे तुम्हाला १५ सेकंदात शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमची आयक्यू टेस्टही होते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोनही दिसून येतो. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच ठरलेल्या वेळेत या फोटोतील ३ फरक शोधू शकाल. 

जर १५ सेकंदात तुम्ही फोटोतील ३ फरक शोधले असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही एकसारख्या दिसणाऱ्या फोटोतील ३ फरक बघू शकता.

फोटोतील ३ फरक वरच्या फोटोत सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके