शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेल्या पानांमध्ये लपला आहे एक जीव, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:12 IST

Optical Illusion : केवळ सरडाच नाही तर असेही काही जीव आहेत जे लपून राहण्यास हुशार असतात. असाच एक जीव या फोटोत आहे, ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी.

Optical Illusion : जगातील सगळ्याच जीवांमध्ये जिवंत राहण्यासाठी आली रक्षा करण्यासाठी काही खास गुण असतात. ज्याद्वारे ते या जगात आपलं अस्तित्व कायम ठेवतात. एखादा जीव वेगाने धावू शकतो, एखाद्या जीवामध्ये विष असतं, तर काही जीवांमध्ये लपून राहण्याची अलौकिक क्षमता असते. केवळ सरडाच नाही तर असेही काही जीव आहेत जे लपून राहण्यास हुशार असतात. असाच एक जीव या फोटोत आहे, ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी.

एक्सवर @gunsnrosesgirl3 यूजरने ही अवाक् करणारी पोस्ट शेअर केली आहे. एक पोस्ट पोस्ट करण्यात आला असून त्यात वाळलेल्या पानांचा ढिग दिसत आहे. ज्यामध्ये एक जीव लपला आहे. पण तो सहजपणे तुम्हाला दिसणार नाही. फार बारकाईने बघितलं तरच तुम्हाला तो दिसेल. 

जर तुम्हाला या फोटोत अजूनही जीव दिसला नसेल तर तुम्ही खालच्या फोटोत त्याला बघू शकता. तो एक साप आहे. जो पानांमध्ये लपून बसला आहे. काही कमेंट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा एक कॉपरहेड साप आहे. कॉपरहेड साप विषारी असतात. इतर विषारी जीवांच्या तुलनेत याचं विष फार घातक असतं. 

या फोटोला 79 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी सापाला सर्कल करून फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याला तुम्ही बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके