शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

90 टक्के लोक शोधून शकले नाहीत यातील फुलपाखरू, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:05 IST

Optical illusion : हा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा भ्रमात टाकणारा खेळ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. याद्वारे तुमची IQ  टेस्टही केली जाते.

Optical illusion : ऑप्टिकल इल्यूजन असे फोटो असतात ज्यात लोकांना काही गोष्टी शोधायच्या असतात. म्हणजे त्या समोरच पण दिसत नाही. त्या शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तर काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला चुका शोधायच्या असतात. हा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा भ्रमात टाकणारा खेळ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. याद्वारे तुमची IQ  टेस्टही केली जाते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. फोटोत तुम्ही बघू शकता की, एक महिला तिच्या रूममध्ये खुर्चीवर बसली आहे. तिच्या आजूबाजूला काही प्राणीही दिसत आहेत. सोबतच या फोटोत एक फुलपाखरूही लपलं आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही हे फुलपाखरू शोधू शकता. 

केवळ ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत तेच वेळेच्या आत या फोटोतील फुलपाखरू शोधू शकतील. पण हे इतकंही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने आणि डोक्याचा वापर करून बघावा लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल. 

जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील फुलपाखरू दिसलं असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण अजूनही तुम्हाला यातील फुलपाखरू दिसलं नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ते शोधण्यात तुमची मदत करू.

खालच्या फोटोत फुलपाखराला सर्कल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके