शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: जिराफच्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहे ३ फरक, शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:39 IST

Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक सोपा दिसणारा पण सॉल्व करण्यासाठी थोडा अवघड असा एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही फोटो सॉल्व करण्यासाठी फारच सोपे तर काही फोटो फारच चॅलेंजिंग असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी अजून काही. आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा दिसणारा पण सॉल्व करण्यासाठी थोडा अवघड असा एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. 

आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बेबी जिराफ झाडाची पाने खाताना दिसत आहे. त्याच्या तोंडात काही पाने आहेत. मागे झुडपं आहेत. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात, पण यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. तसं हे काम वाटतं सोपं पण सोपं नाहीये. फरक शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. खालच्या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत तेही १० सेकंदात.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच लोकांच्या आवडीचे असतात. कारण यातून त्यांचं चांगलं मनोरंजन होतं. सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. तुमची आयक्यू टेस्टही होते. मानसिक आरोग्यासाठी हे फोटो फायदेशीर मानले जातात. म्हणून हे फोटो खूप व्हायरल होत असतात. 

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला दिलेल्या वेळेत नक्कीच यातील फरक लगेच सापडतील. जर तुम्हाला १० सेकंदात फोटोतील फरक सापडले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही सापडले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते फरक तुम्ही बघू शकता.

दोन्ही एकसारख्या दिसणाऱ्या फोटोतील फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके