शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील नंबर, 7 सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 10:46 IST

Optical Illusion : तुम्हाला फोटोत दिसणारे सगळे नंबर ओळखायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही हे करू शकले तर तुम्ही खरंच जीनिअस ठराल. 

Optical Illusion : मेंदूची कसरत करण्यासाठी लोक वेगवेगळे गेम्स खेळतात किंवा क्वीज सॉल्व करतात. यातून टाइमपासही चांगला होतो आणि स्ट्रेसही दूर होतो. अशाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट सर्कल आहे ज्यात काही नंबर दिसत आहेत. पण सगळेच नंबर शोधणं जरा अवघड आहे. हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. तुम्हाला फोटोत दिसणारे सगळे नंबर ओळखायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही हे करू शकले तर तुम्ही खरंच जीनिअस ठराल. 

हा फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाला आहे. पण आता पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग साइट X पर @ViralXfun वर 25 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, 4528 नंबरचा दुसरा भाग कुणीही शोधू शकत नाहीये. या पोस्टला आतापर्यंत 4 लख 74 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि सहाशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. काही यूजर म्हणाले की, फोटोत 3452839 नंबर लिहिला आहे. काही म्हणाले की, 8452839 आहे.

मिळालं का उत्तर? 

जर फोटो बघून तुम्ही हैराण झाले असाल तर मोठा श्वास घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यातील दडलेले सगळे नंबर दिसतील. जर तुम्हाला अजूनही दिसले नसतील तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगतो. फोटोकडे डोळे जरा बारीक करून बघा. तुम्हाला यातील सगळे नंबर दिसतील. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके