शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

चॅलेंज! जीनिअस असाल तर 8 सेकंदात शोधून दाखवा 7525 नंबर, जास्तीत जास्त झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:22 IST

Optical Illusion : एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 7525 हा नंबर शोधायचा आहे. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या मेंदुसोबत खेळ करत असतात. हे फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात, पण त्या आपल्या सहजपणे दिसत नाहीत. त्या गोष्टी शोधण्यासाठी आपल्या खूप मेहनत घ्यावी लागते. असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो चॅलेंज आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. असच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 7525 हा नंबर शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे खास पद्धतीने तयार केलेले असतात. ज्यांव्दारे आपल्या डोळ्यांचीही टेस्ट होते आणि मेंदुचीही टेस्ट होते. यात खासकरून मेंदुची कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप डोकं चालवावं लागतं. असाच हा फोटो आहे. यात अनेक नंबर दिसत आहेत. पण यात तुम्हाला 7525 हा नंबर शोधायचा आहे आणि तो शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाची वेळ आहे. 

मुळात हा फोटो फारच हुशारीने तयार करण्यात आला आहे. तुम्ही या फोटोकडे बघता तेव्हा सगळीकडे नंबरच नंबर दिसतात. त्यामुळे डोकं चक्रावून जातं आणि नंबर शोधणं अवघड होऊन बसतं. पण तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तर तीक्ष्ण असतील तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. पण मेहनत तर करावीच लागेल. त्याशिवाय काही फळ मिळत नाही.

फोटोत खूपसारे उलट सुलट नंबर दाखवले आहेत. तुम्हाला शोधायचा आहे तो नंबरही आडव्या किंवा उभ्या लाईनमध्येही असू शकतो. आता ते शोधणं तुमचं काम आहे. डोकं चालवा आणि नंबर शोधा. तेव्हाच तुम्ही जीनिअस ठराल. 

तुम्हाला 8 सेकंदात यातील नंबर सापडला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही नंबर सापडला नसेल आणि तुम्ही निराश झाले असाल तर असं करू नका. तुमची मदत आम्ही करतो. खालच्या फोटोत 7525 नंबर कुठे आहेत ते दाखवलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके