शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

फोटोत एकूण किती त्रिकोण आहेत? शोधून शोधून थकले मोठे महारथी, तुम्हीही ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:03 IST

Optical illusion : तुमच्याकडे जर तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला या फोटोतील गोष्टी किती आहेत हे दिसेल.

Optical illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी सहजपणे सापडत नाहीत. याच कारणानं हे फोटो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच अशा फोटोतील गोष्टी शोधणं किंवा सॉल्व करणं आवडतं. कारण यातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदुची कसरतही होते. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

तुमच्याकडे जर तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला या फोटोतील गोष्टी किती आहेत हे दिसेल. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला काही त्रिकोण दिसत असतील. पण यात एकूण किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. कारण यात जेवढे सहजपणे दिसतात त्यापेक्षा जास्त त्रिकोण आहेत. तेच तुम्हाला शोधायचे आहे.

हे चॅलेंज तुमच्यासाठी अवघड या कारणानं आहे कारण बऱ्याच लोकांनी याचं उत्तर चुकीचं दिलं आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर नक्कीच यातील लपलेले त्रिकोण शोधून तुम्ही जीनिअस ठरू शकता. पण हे काम इतकंही सोपं नाही. तुम्हाला ते शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

तुम्ही जर बघाल तर तुम्हाला या फोटोत आधी सहा त्रिकोण दिसतात. याचा अर्थ तुम्ही फोटो बरोबर पाहिला नाही. जर तुम्हाला या फोटोत 9 त्रिकोण दिसत असतील तर तुम्ही बरोबर उत्तर दिलं आहे. पण जर 9 पेक्षा जास्त त्रिकोण दिसत असतील तुम्ही हे चॅलेंज हरले आहात. कारण यात केवळ 9 त्रिकोण आहेत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

वरच्या फोटोत यातील 9 त्रिकोण सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके