शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : 'या' फोटोंमध्ये आहेत ३ फरक, जीनिअस लोकच १५ सेकंदात शोधू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:06 IST

Optical Illusion : एकासारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये तुम्हाला एक व्यक्ती बर्फात खेळताना दिसत आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जे लहानांपासून मोठे सगळ्यांना आवडतात. कारण यातून लोकांचं मनोरंजन तर होतंच सोबतच मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही होते. कारण हे फोटो भ्रम निर्माण करणारे असतात. यात काही गोष्टी शोधायच्या असतात. असाच फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे असतात.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. ज्यात ते लोकांना फोटोंमध्ये कधी काही वस्तू, कधी काही वेगळे नंबर तर कधी काही फरक शोधायला सांगत असतात. तुमच्यासमोर असलेल्या या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहे.

एकासारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये तुम्हाला एक व्यक्ती बर्फात खेळताना दिसत आहे. त्याने टोपी, मफरल, पॅंट, शूज घातले आहेत. तसेच त्याच्या हातात एक बर्फाचा गोळाही दिसत आहे. यातच तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मानसिक आरोग्यासाठी खूप मानले जातात. कारण या फोटोंच्या माध्यमातून मेंदुची कसरत चांगली होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तसेच डोळेही तीक्ष्ण असणं महत्वाचं आहे.

तुम्ही जर बारकाईने फोटो पाहिले तर तुम्हाला लगेच यातील फरक दिसून येतील.तुम्हाला जर १५ सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत तीन फरक दिसले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. जर अजूनही यातील फरक तुम्हाला दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते तीन फरक तुम्ही बघू शकता.

एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत काय फरक आहेत हे सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके