शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

या डॉक्टरांमध्ये लपला आहे एक वॅम्पायर, 5 सेकंदात ओळखा तुमचे Detective Skills

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:50 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तीन डॉक्टर आहेत ज्यातील एक वॅम्पायर आहे. तोच शोधायचा आहे.

Optical Illusion :  सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. त्यातील गोष्टी शोधणं किंवा त्यातील प्रश्नाचं उत्तर शोधणं हे लोकांसाठी चॅलेंजिंग असतं. पण यात त्यांना मजाही येते. कारण याने आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची टेस्टही होते. म्हणजे मनोरंजनासोबतच यातून बऱ्याच गोष्टींची टेस्ट होते. जे तुमच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं असतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तीन डॉक्टर आहेत ज्यातील एक वॅम्पायर आहे. तोच शोधायचा आहे.

जसे की, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये तीन लोक उभे आहेत. पहिल्या नजरेत तुम्हाला ते डॉक्टर असल्याचं कळेल. तिघांपैकी डॉक्टर शोधणं तसं फार अवघड काम नाही, पण त्यासाठी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावी लागेल. बारकाईने बघत काही गोष्टींचं निरीक्षण करावं लागेल आणि तुलना करावी लागेल. तरच तुम्ही यातील उत्तर शोधू शकाल. 

रूममधील तीन डॉक्टरांवर तुम्ही नजर टाकाल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की, यापैकी एक तो नाहीये जो दाखवला जात आहे. या फोटोतील उजव्या बाजूला असलेली व्यक्ती डॉक्टर नाहीये. तो डॉक्टरचं एक भ्रामक रूप आहे. तो मुळात एक वॅम्पायर आहे. बारकाईने बघाल तर वॅम्पायरचे दात आणि डोळे त्याचे हे स्पष्टच सांगत आहेत. त्यासोबतच इतर दोन डॉक्टरांना असलेला बिल्ला त्याच्या कोटवर नाहीये. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके