शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : 'या' फोटोत लपला आहे एक साप, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 14:20 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमी मेंदू आणि डोळ्यांसोबत खेळत असतात. हे फोटो सॉल्व करताना मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते.

Find Snake in the Photo:  सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही ऑप्टिकल इल्यूजन असतात. म्हणजे असे फोटो जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो मेंदुलाही कन्फ्यूज करतात. या फोटोंमध्ये आपण जे बघत असतो ते नसतं आणि जे असतं ते सहजपणे दिसत नाही. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एक साप शोधायचा आहे.

या फोटोत एक गारूडी पुंगी वाजवताना दिसत आहे. पण साप कुठेच दिसत नाहीये. हाच साप तुम्हाला शोधयचा आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमी मेंदू आणि डोळ्यांसोबत खेळत असतात. हे फोटो सॉल्व करताना मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. असे फोटो वैज्ञानिकांना हे समजून घेण्यात मदत करतात की, एखाद्या फोटोबाबत बोलताना आपला मेंदू कसं काम करतो. हा फोटोही तसाच आहे.

या फोटोची गंमत म्हणजे या साप स्पष्टपणे दिसत नाही. गारूडी बसा आहे, तो पुंगी वाजवत आहे, सापाला ठेवली जाणारी टोपलीही समोर आहे. पण साप काही दिसत नाही. अशात जर तुम्ही यातील साप शोधाल तर तुम्ही जीनिअस ठराल. पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे.

कुठे लपलाय साप?

मुळात साप गारूड्याच्या समोर नाही तर त्याच्या हातावर आहे. हा साप त्याच्या हाताला गुंडाळी मारून लपून बसला आहे. हा फोटो असा सेट करण्यात आला आहे की, साप गारूड्याच्या हातावर कपड्यासारखा दिसत आहे. पण बारकाईने बघाल तर दिसेल की, तो सापच आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके