शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

287 च्या गर्दीत लपवला आहे 218 हा नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:42 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला 287 नंबरच्या काही लाइन्स दिसत आहेत. पण यात एक 218 नंबर आहे. जो तुम्हाला 5 सेकंदात शोधायचा आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप व्हायरल होत असतात. काहींमध्ये लपलेल्या गोष्टी तर काहींमध्ये लपलेले प्राणी शोधायचे असतात. तर कधी कधी यातील फरक शोधायचे असतात. या फोटोंद्वारे मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच तुमचा चांगला टाइमपासही होतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला 218 हा नंबर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला 287 नंबरच्या काही लाइन्स दिसत आहेत. पण यात एक 218 नंबर आहे. जो तुम्हाला 5 सेकंदात शोधायचा आहे. ही खरंतर तुमची आणि तुमच्या डोळ्यांची परीक्षा ठरणार आहे. कारण हे काम काही सोपं नाही. ठरलेल्या वेळेत हा नंबर शोधणं एक चॅलेंज आहे. पण हेही तितकंच खरं आहे की, याने तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे असं की, तुमच्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच तुम्हाला दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. तेच यातही करायचं आहे. आता खूप एकसारख्या गोष्टी समोर आल्यावर त्यातून वेगळी गोष्ट किंवा नंबर शोधणं जरा अवघड आहे. पण प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही या फोटोतील 218 हा नंबर शोधला असेलच. जर शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके