शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ जीनिअस लोकच ७ सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळं अक्षर, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 14:29 IST

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला सगळीकडे H हे इंग्रजी अक्षर दिसत आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण यातून आपलं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला इंग्रजीचं एक वेगळं अक्षर शोधायचं आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही चुका, कधी प्राणी किंवा वस्तू, तर कधी दोन फोटोंमधील फरक शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला सगळीकडे H हे इंग्रजी अक्षर दिसत आहे. पण यात केवळ H नाही तर आणखी एक वेगळं अक्षर आहे. ते म्हणजे N. जे तुम्हाला ७ सेकंदात शोधून काढायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे कन्फ्यूज करणारे असतात. त्यात जेव्हा फोटोत एकसारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी असतात तेव्हा तर अजूनही कन्फ्यूजन व्हायला होतं. तसंच काहीसं या फोटोबाबत आहे. पण तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करायचं असेल तर जरा मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही फोटो बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यात नक्कीच यश मिळेल.  

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्हाला या फोटोतील वेगळं अक्षर सापडलं असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही सापडलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते अक्षर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एखाद्या दुसऱ्या चॅलेंजमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. खालच्या फोटोत तुम्ही ते वेगळं अक्षर बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळं अक्षर सर्कल केलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके