शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 71 हा नंबर, जीनिअस असाल तर लगेच दिसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 14:31 IST

Optical Illusion: तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 77 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 77 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची टेस्टही चांगली होते. कारण या फोटोंमध्ये गोष्टी अशा लपवल्या जातात ज्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. लोक सोशल मीडियावर असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो असून फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 77 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 77 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. हा वेगळा नंबर म्हणजे 71 आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे.

हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाही. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन बारकाईने फोटो बघावा लागतो. तेव्हाच तुम्ही या फोटोतील गोष्टी शोधू शकता. 

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 71 दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण हा नंबर कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर बघू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके