शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोत आहे एक वेगळा नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:55 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळे लहान असो वा मोठे सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. कारण यातून मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमचा चांगलं टाइमपासही होतो. असाच एक वेगळा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी यात फरक शोधायचे असतात. आज आम्ही एक वेगळा नंबर शोधण्याचं चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला 89 हे नंबर दिसत आहेत. पण यात एक वेगळा नंबर आहे. तो तुम्हाला शोधायचा आहे. 

महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोटो फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करता येईल. अनेकदा असं होतं की, एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. ते या फोटोबाबत आहे. पण तिच यातील खरी गंमत आहे.

जर तुम्हाला या फोटोतील 89 च्या गर्दीमध्ये वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होऊ नका. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके