शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

किचनमध्ये गपचूप लपून बसलाय उंदीर, 10 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:13 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. या फोटोमध्ये एक उंदीर लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.

Find Out Rat: ऑप्टिकल इल्यूजन फोटोज म्हणजे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो. या फोटोंमध्ये कधी काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. हे करत असताना जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. असे गेम्स खेळणं लोकांना फार आवडतं यात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. या फोटोमध्ये एक उंदीर लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे रिकाम्या वेळात तुमचा टाइमपास तर चांगला करतातच सोबतच हे फोटो तुमची आयक्यू लेव्हल आणि डोळ्यांची टेस्ट घेण्याचं चांगलं माध्यम आहे. याने तुमचा मेंदुही शार्प होतो. तुमची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टीही यातून समजते.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक किचन दिसत आहे. याच किचनमध्ये कुठेतरी एक उंदीर लपला आहे. जो सहजपणे दिसत नाही. त्याला शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच यातील उंदीर दिसून येईल. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

आम्हाला आशा आहे की, आतापर्यंत तुम्हाला या फोटोतील उंदीर दिसला असेल. पण जर तुम्हाला यातील उंदीर दिसला नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही एखादं दुसरं चॅलेंज ट्राय करा. आजच्या फोटोतील उंदीर तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके