शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर 11 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, 90 टक्के झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:08 IST

Optical Illusion : हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे फोटोत समोरच असलेल्या गोष्टी लगेच दिसत नाहीत.

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो तुमचं मनोरंजन करण्यासोबत मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही करतात. कारण या फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे फोटोत समोरच असलेल्या गोष्टी लगेच दिसत नाहीत. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू, कधी वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. आम्ही तुमच्यासाठी वेगळा नबंर शोधण्याचा फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला सगळीकडे 808 असे नंबर दिसत आहेत. पण यात एक वेगळा नंबरही आहे तो म्हणजे 603. 808 च्या गर्दीत तुम्हाला 603 हा नंबर 11 सेकंदात शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो इतकं कन्फ्यूज करतात की, त्यातील गोष्टी सहजपणे दिसून येत नाहीत. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवे. तेव्हाच तुम्ही ठरलेल्या वेळेत यातील गोष्टी शोधू शकता. 

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 11 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 603 हा नंबर दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहेत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता. 

वरच्या फोटो वेगळा नंबर सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके