शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 10:52 IST

यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे

इंटरनेटवर (Internet) अनेक फोटोज, पेटिंग व्हायरल होत असतात. त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण फोटोज, पेटिंग्ज यूजर्स शेअर करत असतात. अलीकडे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) हा नवा प्रकार इंटरनेटवर जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसतो. काही विशिष्ट फोटो किंवा पेटिंगमध्ये ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार वापरला जातो. डोळ्यांपुढे काहीसा संभ्रम निर्माण करणाऱ्या फोटो किंवा पेटिंगच्या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरं विचारली जातात. यामागे मनोरंजनासह विचारांना चालना देणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो इंटरनेट व्हायरल होत आहे. यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. `टाइम्स नाऊ न्यूज`ने याविषयीची माहिती दिली आहे.

इंटरनेटवर सध्या अनेक फोटोंमध्ये साप, खारुताई अथवा मांजर शोधा, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करा आणि प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, यावर लक्ष ठेवा असं सांगितलं जात आहे. हा फोटो बारकाईनं पाहिल्यास दगडांच्यामध्ये असलेला बिबट्या आहे. यासाठी एक हिंट अशी की या फोटोच्या खालच्या अर्ध्या भागावर लक्ष केंद्रित करा. 

ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय?ऑप्टिकल इल्युजन हे केवळ आकार बदलणाऱ्या प्रतिमा आणि संभ्रम निर्माण करणारे रंग यांचा समावेश असलेले केवळ गूढ ब्रेन टीझर (Brain Teaser) नाहीत. यातून दृष्टी परिक्षणाच्या माध्यमातून तुमचा मेंदू कसा कार्य करतो, याविषयी बरंच काही सांगता येतं. मेंदूच्या डावा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्ती या अंतर्ज्ञानी, जिज्ञासू असलेल्या मेंदूचा उजवा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार करणाऱ्या असतात. तथापि, अ‍ॅबस्ट्रॅक्ट इमेजेसचा (Abstract Images) तुम्ही जो अर्थ लावलेला असतो, त्यावर आधारित माहितीचं परिणामकारक रिव्हर्स इंजिनीअरिंग करण्याचं काम म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. आपण एखादा फोटो किंवा पेटिंग कसं पाहतो यावरून आपल्या मेंदूची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट होत असतात. त्यामुळे ही गोष्ट खरोखरच मनोरंजक ठरते. तुमच्याकडे अधिक विश्लेषणात्मक मेंदू आहे की तुलनेनं सर्जनशील मन आहे, हे निष्कर्ष तुमच्या मेंदूवर कोणत्या हेमिस्फेअरचं वर्चस्व असतं यावरून ठरवता येऊ शकतं. ‘द माइंड्स जर्नल’च्या मते, तुमच्या मेंदूचा उजवा अर्धा भाग सरासरीपेक्षा अधिक विकसित आहे, पूर्ण विकसित आहे, हळूहळू कार्य करतो की नाही या गोष्टी तुम्ही विशिष्ट ऑप्टिकल इल्युजन पाहून जाणून घेऊ शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाleopardबिबट्या