शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion: फोटोत लपलाय एक बेडूक, फक्त 10 टक्के लोक शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 18:41 IST

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचे एक उदाहरण मानू शकता. तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला फोटोतील बेडूक दिसेल.

Optical Illusion: मित्रांनो…तुम्ही एका नवीन ऑप्टिकल इल्यूजन टेस्टसाठी तयार आहात का? हा फोटो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. यात भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात. हे फोटो पाहिल्यावर लोक कन्फ्यूज होतात. त्यातील गुपित शोधत शोधत लोक थकतात, पण काही मोजकेच लोक त्यातील रहस्य उलगडू शकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलची चाचणी घेतो. याशिवाय अशा फोटोंमधून व्यक्तीची मानसिक क्षमता तपासली जाते. तुम्ही तयार आहात का अशाच ऑब्जर्वेशन टेस्टसाठी...आजचे ऑप्टिकल इल्यूजन तुम्हाला विचार करायला लावणार आहे. वरील फोटोमध्ये तुम्हाला हिरवेगार जिंगल दिसत आहे. याच जंगलात एक बेडूक लपून बसला आहे, तुम्हाला 10 सेकंदाच्या आत हा बेडूक शोधायचा आहे.

बऱ्याचदा गोष्टी आपल्या समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी बारकाईने आणि डोकं शांत ठेवून त्यांचा शोध घ्यावा लागतो. या फोटोत लपलेल्या बेडकाला शोधणं काही सोपं काम नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागले.  आतापर्यंत तुम्ही बेडूक शोधला असेलच. पण, जर तुम्ही बेडूक शोधला नसेल तर तुमचे ऑब्जर्वेशन कच्चे आहे. बराच वेळ शोधूनही बेडूक सापडत नसेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला हा बेडूक दाखवू. बेडूक पाहण्यासाठी खालील फोटो पाहा...

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके