शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

7 सेकंदात शोधायचा आहे या फोटोतील झेब्रा, जिराफांच्या कळपात बसलाय लपून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:13 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज लोकांमध्ये फारच फेमस आहेत. कारण यातून मनोरंजनही होतं आणि सोबतच मेंदुची चांगली कसतरती होते. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यात लोकांना काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे फोटोत काय आहे हे लोकांना सहज समजत नाही. त्यात जे असतं ते दिसत नाही. याने तुमच्या मेंदुची कसरत होते आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. 

काय आहे चॅलेंज?

तुमच्यासमोर एक जंगलातील फोटो आहे. ज्यात तुम्हाला बरीच झाडे आणि जिराफांचा एक कळप दिसत आहे. पण यात एक झेब्राही दिसत आहे. जो लपला आहे. आता चॅलेंज हे आहे की, हा झेब्रा शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.तुम्हाला अजूनही यातील झेब्रा दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोत तीन निळ्या रंगाचे झेब्रा आहेत आणि तो जिराफच्या अगदी जवळ उभा आहे. 

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला यातील झेब्रा दिसला असेल. असं झालं असेल तर तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. जर दिसला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्हाला याचं उत्तर मिळेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके