शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील 77 हा नंबर, तेही फक्त 5 सेकंदात; जमेल ना...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:05 IST

Optical Illusion : आता आपल्यासमोर जो फोटो आहे त्यात आपल्याला केवळ 5 सेकंदामध्ये 71 नंबरच्या गर्दीत 77 हा नंबर शोधायचा आहे. 

Optical Illusion : मेंदूला रिफ्रेश करण्याचे म्हणा किंवा चालना देणारे म्हणा अनेक उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे ब्रेन टीझर म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असेल तर तुम्ही नक्कीच यातील रहस्य शोधू शकाल. आता आपल्यासमोर जो फोटो आहे त्यात आपल्याला केवळ 5 सेकंदामध्ये 71 नंबरच्या गर्दीत 77 हा नंबर शोधायचा आहे. 

सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटो चॅलेंज सॉल्व करण्यात लोकांना मेंदूला खूप चालना द्यावी लागते आणि डोळ्यांनाही मेहनत घ्यावी लागते. भलेभले जीनिअस हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात अपयशी ठरतात. तसं तर हे ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज फारच सोपं आहे. पण ठरलेल्या वेळेत तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाचा वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अनेक फोटोमध्ये व्यक्तीच्या मेंदुचा कस लागतो. काही फोटोतून त्यांचं व्यक्तीमत्व समोर येतं तर काही फोटोंमधून डोळे किती तीक्ष्ण आहेत हे समजून येतं. 

या फोटोत तुम्हाला 71 हा नंबर दिसत असेल. पण यात एक 77 हा नंबर आहे. हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्हाला 5 सेकंदात पूर्ण करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर लगेच हे शोधण्याचा प्रयत्न करा. कारण हे चॅलेंज फार अवघडही नाही आणि फार सोपंही नाही. सगळा वेळेचा खेळ आहे.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत 77 हा नंंबर दिसला नसेल तर चिंता करू नका. याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. या फोटोतील 77 हा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत नंबर सर्कल केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके