शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तरच शोधू शकाल एकसारख्या दोन फोटोतील ५ फरक, बरेच झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:34 IST

Optical Illusion : अशा फोटोंमधील गोष्टी शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यातील समोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यात लोक कन्फ्यूज होतात. अशा फोटोंमधील गोष्टी शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यांमध्ये वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक-दोन नाही तर ५ फरक शोधायचे आहेत. तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत, ज्याच ५ फरक आहेत. ते तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. तसेच याद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते. सोबतच मनोरंजनही होतं. जर तुम्ही फोटो बारकाईने बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील ५ फरक शोधण्यात यश मिळेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत ५ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराशही होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत ५ फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके