शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील फरक, बरेचजण शोधून थकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:01 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचं एक भन्नाट चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील उत्तर शोधण्यात बरेजजण फेल झाले आहेत.

Optical Illusion :  ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच लोकांना आवडणारे फोटो असतात. कारण या फोटोंमुळे मेंदुची आणि डोळयांची चांगली कसरत होते. सोबतच चांगला टाइमपासही होतो. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. 

ऑप्टिकल इल्यूजनचं एक भन्नाट चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील उत्तर शोधण्यात बरेजजण फेल झाले आहेत. या चॅलेंजमध्ये तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमधील फरक शोधायचे आहेत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला दोन व्हेल दिसत आहेत ज्यातील 3 फरक शोधायचे आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज तुम्हाला 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे. चॅलेंज तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. फरक शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील 3 फरक दिसले असतील तर तुम्हाला शुभेच्छा. तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. यातील फरक काय आहेत ते आम्ही खालच्या फोटोत दिले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके