शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डॉगी आणि मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:49 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी सॉल्व करताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचं मनोरंजनही होतं. तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

Optical Illusion : तुम्हाला जर सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज, गेम्स, पझल्स सॉल्व करण्याची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी सॉल्व करताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचं मनोरंजनही होतं. तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मुलगा एका डॉगीचे दात घासून देत असल्याचं दिसत आहे. ब्रशच्या मदतीने तो डॉगीचे दात स्वच्छ करत आहे. दोन्ही फोटो सुरूवातीला पाहिल्यावर एकसारखे दिसतात. पण मुळात फोटो एकसारखे नाहीत. त्यात तीन फरक आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीत यातील तीन फरक १५ सेकंदात शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला कधी काही वस्तू शोधायच्या असतात कधी तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी तुम्हाला त्यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. 

जर तुम्हाला १५ सेकंदात फोटोतील तीन फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. कारण हे फरक काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हे फरक बघू शकता.

एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके