शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एकसारखे दिसत असले तरी सारखे नाहीत हे दोन फोटो, १० सेकंदात ३ फरक शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 14:43 IST

Optical Illusion : फोटो दिसत एकसारखे आहेत पण ते एकसारखे नाहीत. त्यात तीन फरक आहेत. तेच तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो ही एक आपली डोळ्यांची, मेंदुची टेस्ट घेण्याची पद्धत आहे. सायकॉलॉजिस्ट सुद्धा हे फोटो बघण्याचं आणि त्यातील गोष्टी सॉल्व करण्याचा सल्ला देतात. कारण या फोटोतील गोष्टी सॉल्व करताना किंवा शोधताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही दिसतो. त्यामुळेच सोशल मीडियावर असे फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. ज्यामुळे या फोटोंमध्ये समोर जे आहे ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला नेहमीने शोधावं लागतं. आता जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. ज्यात दोन स्कूटर आहे. फोटो दिसत एकसारखे आहेत पण ते एकसारखे नाहीत. त्यात तीन फरक आहेत. तेच तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे फार मजेदार असतात. म्हणजे यात तुमच्या समोरच गोष्टी असतात. पण त्या इतक्या हुशारीने लपवण्यात आलेल्या असतात की, शोधता शोधता नाकी नऊ येतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर कधी वेगळा शब्द किंवा नंबर शोधायचे असतात. यात तुम्हाला फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल. 

ज्या लोकांचे डोळे तीक्ष्ण असताता, जे लोक फोकस ठेवून बघतात त्यांना अशा गोष्टी लवकर दिसतात. जर तुम्हाला या फोटोतील तीन फरक १० सेकंदात दिसले असतील तर तुमचं अभिनंदन, पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. दोन्ही फोटोत काय फरक आहे ते तुम्हाला खालच्या फोटोत बघता येईल. 

दोन फोटोतील फरक या फोटोत सर्कल केले आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल