शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! डोळे तीक्ष्ण असतील शोधून दाखवा 'DATE' हा शब्द, 15 सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:43 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये कधी काही वेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील फरक शोधायचे असतात. यात चांगला टाइमपासही होतो आणि मेंदुची कसरतही होते. असे फोटो सगळ्यांनाच आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे.

Fresherslive द्वारे हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला बरेच शब्द दिसत आहेत. पण यातील जास्तीत जास्त शब्द एकसारखे आहेत. यातील एक शब्द वेगळा आहे. या शब्दांमध्ये तुम्हाला ‘DATE’ हा शब्द शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला सगळीकडे DAET असाच शब्द दिसेल. पण त्यात ‘DATE’ हा शब्दही आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल. पण वेळ आहे 15 सेकंदाची.

फोटोत बरोबर स्पेलिंग असलेला शब्द दिसला का? जर तुम्हाला हा बरोबर शब्द सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. फ्रेशर्स लाईव्हनुसार, या ब्रेन टीजरमध्ये फार कमी लोक ‘DATE’ हा शब्द शोधू शकले आहेत. पण तुम्ही हिंमत सोडू नका आणि यातील बरोबर शब्द शोधण्याचा प्रयत्न करा.

एकसारख्या दिसणाऱ्या शब्दांमध्ये अनेकदा लोकांना बरोबर शब्द दिसत नाही. जर तुम्ही बरोबर शब्द शोधला तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही बरोबर शब्द सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके