शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 4 सेकंदात शोधा फोटोतील 86 हा वेगळा नंबर, जीनिअस असाल तर लगेच शोधाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:29 IST

Optical Illusion : यात तुम्हाला 86 हा वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो अनेक लोकांच्या आवडीचा विषय ठरत असतात. कारण यातून मनोरंजनही होतं. इतकंच नाही तर लोकांच्या मेंदू व डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळे सोशल मीडियावर असे फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू, तर कधी लपवलेले प्राणी शोधायचे असतात तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक व काहींमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला 86 हा वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला खूपसारे 68 नंबर दिसत आहेत. पण यात केवळ 68 हाच आकडा नाहीये. यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 86. हा नंबर शोधण्याचं तुम्हाला आज चॅलेंज आहे. अशा फोटोंबाबत होतं असं की, एकसारख्या दिसणाऱ्या खूप गोष्टी एकत्र दिसल्या की, कन्फ्यूज व्हायला होतं. तेच इथे होतं. त्यामुळे हे काम जरा अवघड होतं. पण जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा नंबर शोधू शकाल.

जर तुम्ही 5 सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे 86 नंबर शोधला असेल तर तुमचं खूप अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला वेगळा नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे हे बघू शकता.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके