शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर 7 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:48 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आजकाल काही नवीन राहिलेले नाहीत. शेकडो ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंजही देत असतात. सगळ्यांनाच असे फोटो आवडतात, कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीचे मज्जा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ते फोटो जरा बारकाईने बघून शोधावं लागतं. अनेकदा एकासारख्या अनेक गोष्टी समोर आल्यावरही कन्फ्यूजन होत असतं. ते यात आहे. यात तुम्हाला सगळीकडे 95 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ हाच नंबर नाही. यात 59 हा नंबर सुद्धा आहे. जो तुम्हाला 7 सेकंदात शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. त्यासाठी तुम्ही जीनिअस असायला हवेत आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण असायला हवेत. तेव्हाच तुम्हाला यात यश मिळतं.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत या फोटोतील 59 हा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके