शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : 'या' फोटोत आहेत ७ मनुष्य पण लोकांना दिसले केवळ ३; बघा तुम्हाला किती दिसतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:27 IST

Optical Illusion Viral Photo : हा फोटो तयार करणाऱ्याने दावा केला आहे की, हा फोटो बघून यात तुम्हाला किती मनुष्य दिसतात त्यावरून कळेल तुमची मेंटल हेल्थ कशी आहे.

Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर अलिकडे ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंच्या माध्यमातून लोक आपल्या नजरेची परीक्षा घेतात. आता एक असा फोटो व्हायरल झाला आहे, जो सांगले तुमच्या मेंदूची सध्या काय स्थिती आहे. हा फोटो तयार करणाऱ्याने दावा केला आहे की, हा फोटो बघून यात तुम्हाला किती मनुष्य दिसतात त्यावरून कळेल तुमची मेंटल हेल्थ कशी आहे.

पेन्सिलने तयार करण्यात आलेल्या या ड्रॉइंगला सर्वातआधी डार्कसॅंडी नावाच्या यूजरने शेअर केलं होतं. त्याने लिहिलं की, जर तुम्हाला या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचा मेंदू सतर्कपणे काम करतो. तेच जर तुम्हाला  यात केवळ ६ मनुष्य दिसत असेल तरीही तुमचा मेंदू योग्यप्रकारे काम करत आहे. पण जर यात तुम्हाला दोन किंवा तीनच मनुष्य दिसत असतील तर मग चिंतेचा विषय आहे.

हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केल्यावर लोक त्यांच्या मेंदूची क्रिया तपासून बघत आहेत. काही लोकांना लगेच या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसली, पण बऱ्याचा लोकांना हे शोधण्यात अडचण आली. एका व्यक्तीने लिहिलं की, यातील सात मनुष्य आणि १ मांजर शोधण्यासाठी त्याला तीन मिनिटे लागली. तेच काही जास्तच तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांना यात इतरही काही प्राणी दिसले. जसे की, बदक, कुत्रा आणि उंदीर.

या फोटोवर अनेका लोकांनी कमेंट्स केल्या. असे अनेक यूजर होते ज्यांना या फोटोत मनुष्य तर दिसले, पण मांजर दिसली नाही. तेच काही लोकांनी मांजरीला शोधता शोधता उंदीर दिसल्याचा दावा केला. काही लोक म्हणाले सात मनुष्य शोधणं सोपं काम होतं. बघा तुम्हाला किती दिसतात.

ज्यांना फोटोत सात मनुष्य काय काहीच दिसलं नाही त्यांच्यासाठी हा फोटो....

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके