शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : स्वत:ला जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधा या फोटोतील चूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 12:24 IST

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक की-बोर्ड दिसत आहे. पहिल्यांदा बघाल तर फोटो तुम्हाला फारच सामान्य दिसेल. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हाच यात एक चूक दिसून येईल.

Optical Illusion :  सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. लोकांनी या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यात किंवा त्यातील प्रश्नांची उत्तर शोधण्यात मजा येते. यातून त्यांचं मनोरंजन तर होतंच सोबतच त्यांची आयक्यू लेव्हल टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो दिसायला तर साधारण आहे, पण यात एक चूक लपली आहे.

या फोटोत तुम्हाला एक की-बोर्ड दिसत आहे. पहिल्यांदा बघाल तर फोटो तुम्हाला फारच सामान्य दिसेल. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तेव्हाच यात एक चूक दिसून येईल. पण ही चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. 

तुम्ही 10 सेकंदात यातील चूक शोधू शकाल का? जर उत्तर हो असेल तर तुमची डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही स्वत:ला जीनिअस म्हणू शकता. पण तुम्ही यातील चूक शोधू शकले नसाल तरी निराश होण्याची गरज नाही. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. 

खालच्या फोटोत तुम्हाला यातील चूक दिसून येईल. तुम्हीही म्हणाल की, अरे चूक तर आपल्या डोळ्यांसमोरच होती. पण दिसली नाही. तुम्ही जर की-बोर्डवरील नंबर बघाल तर त्यात तुम्हाला दिसेल की, 7 नंबरपर्यंत सगळं काही बरोबर आहे. फण 8 नंबर दोन वेळा आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके