शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

Optical Illusion : या फोटोत शोधायचे आहेत 2 पक्षी, 7 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 10:22 IST

Optical Illusion : हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला दोन पक्षी शोधायचे आहेत. 

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील चुका किंवा लपवलेल्या गोष्टी शोधणं लोकांना खूप आवडतं. लहान असो वा मोठे सगळ्यांना असे फोटो सॉल्व करणं आवडतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला दोन पक्षी शोधायचे आहेत. 

बरेच लोक या फोटोतील पक्षी शोधण्यात अपयशी ठरले आहेत. तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला समुद्राचं एक दृश्य दिसत आहे. ज्यात डॉल्फिनच्या तोंडात एक छोटा मासा दिसत आहे. त्यासोबत समुद्राच्या लाटाही दिसत आहे. पण यातच दोन पक्षी आहेत. ते शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.

जर तुम्हाला यातील पक्षी दिसले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. जर अजूनही दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू.

अनेकदा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागतो. या फोटोत दोन्ही पक्षी अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. जर तुम्ही फोटो उलटा करून पाहिला तर तुम्हाला पक्षी लगेच दिसून येतील.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके