शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

Optical Illusion: या जंगलात लपलं आहे हरिण, अनेकजण शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 09:51 IST

Optical Illusion : या फोटोमध्ये एक हरिण लपलं आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. पण ते काही खायचं काम नाही. त्यासाठी तुमची नजर फार चांगली असणं गरजेचं आहे.

Solve This Puzzle: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन शेअर केले जातात. यातील अनेक इल्यूजन सॉल्व करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून यातील गुपित शोधण्यात लोकांना मजा येत आहे. या फोटोमध्ये एक हरिण लपलं आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. पण ते काही खायचं काम नाही. त्यासाठी तुमची नजर फार चांगली असणं गरजेचं आहे.

या फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत आहे. खूप झाडांच्या मधोमध एक हरिण लपलं आहे. या फोटोतील योग्य उत्तर शोधण्यासाठी फोनमध्ये 20 सेकंदाचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहिलं तरच तुम्हाला हरिण दिसू शकेल.

जर तुम्हाला अजूनही बरोबर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या डाव्या बाजूला हरिण शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आता हरिण दिसलं असेल तर अभिनंदन. तुमचे डोळे आणि मेंदू शार्प आहे. ज्यांना अजून हरिण दिसलं नाही ते खालील फोटोत बघू शकतात.तुम्ही वाचून हैराण व्हाल की, यातील हरिण शोधणाऱ्या लोकांचं प्रमाण फार कमी आहे. हा फोटो अशाप्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, यात सहजपणे हरिण दिसत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया