शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तीक्ष्ण डोळे असणाऱ्यांनाच दिसलं यात लपलेलं अस्वल, तुम्हालाही दिसतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 09:47 IST

Optical Illusion : तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला डोंगर दिसत असतील, नदी दिसत असेल, झाडं-झुडपं दिसत असतील. यातच एक अस्वल लपलं आहे. जे तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे. 

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल होत असतात जे बघितल्यावर डोळ्यांसमोर भ्रम निर्माण होतो. या फोटोंच्या माध्यमातून लोकांना क्विज आणि गेम खेळायला मिळते. कधी या फोटोमध्ये चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो तुमच्यासाठी आणला आहे ज्यात तुम्हाला एक अस्वल शोधायचं आहे. 

तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला डोंगर दिसत असतील, नदी दिसत असेल, झाडं-झुडपं दिसत असतील. यातच एक अस्वल लपलं आहे. जे तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे. 

जर तुम्ही 10 सेकंदात यातील अस्वल शोधलं असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजून अस्वल दिसलं नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

फोटोत अस्वल अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण त्याला इतक्या हुशारीने लपवण्यात आलं आहे की, जास्तीत जास्त लोक त्याला शोधण्यात फेल झाले. अनेकांना तर वाटलं यात अस्वल आहेच नाही. पण जेव्हा तुम्ही नजर नदी जवळच्या झाडाजवळ फिरवाल तर तुम्हाला अस्वल दिसेल. अस्वलाचा रंगही डोंगराच्या रंगासारखा आहे, म्हणून तो सहजपणे दिसत नाही. खालच्या फोटोत उत्तर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके