शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ZARA च्या गर्दीत लपला आहे HATKE हा शब्द, बरेच शोधून थकले तुम्हीही ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:52 IST

Optical Illusion : हे फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे तुमचं मनोरंजन तर करतातच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. याच कारणानं हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लहानांसोबतच मोठ्यांना देखील आवडतात. हे फोटो लोक सोशल मीडियावर शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. त्यामुळे यातील गोष्टी सहजपणे शोधणं जरा अवघड होऊन बसतं. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटो तुम्हाला सगळीकडे ZARA असा शब्द लिहिलेला दिसत आहे. याच ZARA गर्दीत तुम्हाला HATKE हा शब्द शोधायचा आहे. HATKE शोधण्यासाठी तुमच्या १५ सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी तुम्हाला यात एखादा प्राणी किंवा वस्तू शोधायची असते, तर यात वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. यात तुम्हाला वेगळा शब्द शोधायचा आहे. पण हे काम काही सोपं नाही. तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल तेव्हा यात यश मिळेल.

फोटो तसा दिसायला सामान्यच आहे. पण यातील HATKE शोधणं सोपं काम नाही. जर तुम्हाला १५ सेकंदात यातील वेगळा शब्द दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही HATKE शब्द शोधू शकता.

वरच्या फोटो HATKE शब्द सर्कल केलेला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके