शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर या फोटोतील 5 फरक शोधून दाखवा, 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 14:52 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर दोन फोटो आहेत, दोन्हींमध्ये तुम्हाला एक हेअर कटिंग सलून दिसत आहे. दोन्हीही फोटो दिसायला एकसारखे आहेत. पण एकसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही फोटोंमध्ये पाच फरक आहेत.

Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच वेगवेगळे क्वीज आणि गेम्स खेळत असतात. या फोटोंमध्ये एकतर तुम्हाला फरक शोधायचा असतो किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये प्राणी शोधायचे असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असे क्वीज किंवा गेम्स खेळणं आवडतं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक गेम घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.

तुमच्यासमोर दोन फोटो आहेत, दोन्हींमध्ये तुम्हाला एक हेअर कटिंग सलून दिसत आहे. दोन्हीही फोटो दिसायला एकसारखे आहेत. पण एकसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही फोटोंमध्ये पाच फरक आहेत. दोन्ही फोटोमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेचे हेअर कटिंग करताना दिसत आहे. फोटोत एक ड्रेसिंग टेबलही दिसत आहे. टेबलवर काही वस्तू ठेवल्या आहेत. अशात तुम्हाला 10 सेकंदात यातील फरक शोधायचे आहेत.

जर तुम्ही यातील 5 फरक शोधले असतील तर तुम्ही जीनिअस पण आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले तर निराश होण्याची गरज नाही. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. चला जाणून घेऊ यातील फरक.

पहिला फरक तुम्हाला जी महिला केस कापवून घेत आहे तिच्या डोळ्यात दिसेल. पहिल्या फोटोत महिला सरळ बघत आहे तेच दुसऱ्या फोटोत ती दुसरीकडे बघत आहे. दुसरा फरक  तुम्हाला जी महिला केस कापत आहे तिच्यात दिसेल. पहिल्या फोटोत महिलेच्या हाता कंगवा नाहीये तर दुसऱ्या फोटोत आहे. तिसरा फरक तुम्हाला केस कापणाऱ्या महिलेच्या बेल्टच्या रंगात दिसेल. चौथा फरक तुम्हाला टेबलवर ठेवलेल्या बॉटलच्या संख्येत दिसेल. तर पाचवा फरक तुम्हाला त्याच टेबलखाली निळ्या रंगाच्या वस्तूच्या संख्येत दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके