शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, 10 सेकंदात शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 11:53 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर जे दोन फोटो आहेत त्यात तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना फारच आवडतात. कारण यातून त्यांचं मनोरंजन होतं आणि मेंदुची कसरतही होते. काही ऑप्टिकल इल्यूजनमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर जे दोन फोटो आहेत त्यात तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. तुमच्या तीक्ष्ण डोळे असतील तरच तुम्ही यातील पाच फरक शोधू शकाल. ज्यासाठी तुम्हाला मेहनतही करावी लागेल. तरच हे शक्य आहे.

तुमच्यासमोर असलेल्या दोन्ही फोटोंमध्ये तुम्हाला 4 मधमाश्या दिसत आहेत. सोबतच झाडावर लटकलेलं एक पोळंही दिसत आहे. पोळ्यातून थोडं मधही बाहेर येताना दिसतंय. पहिल्या नजरेत कुणालाही दोन्ही फोटो एकसारखेच वाटतील. पण बारकाईने बघाल तर यात पाच फरक दिसतील.

10 सेकंदात तुम्ही यातील फरक शोधले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

पहिला फरक तर मधमाश्यांच्या पोळ्यावरच दिसून येईल. पहिल्या फोटोत तुम्हाला पोळ्यावर दोन गोळे बनलेले दिसतील. तर दुसऱ्या फोटोत पोळ्यावर काही खूण नाही. तसेच दुसरा फरक म्हणजे तुमच्या डावीकडे वर जी मधमाशी आहे, त्यात दिसेल. पहिल्या फोटोत या मधमाशीचे डोळे बंद आहेत. तेच दुसऱ्या फोटोत डोळे उगडलेले आहेत. तिसरा फरक वर उडत असलेल्या दुसऱ्या मधमाशीमध्ये दिसेल. चौथा फरक डावीकडे खालच्या मधमाशीमध्ये दिसेल. तर पाचवा फरक उजवीकडे असलेल्या मधमाशीमध्ये दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके