शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील हत्ती, भले भले झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:16 IST

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. तोही १० सेकंदात.

Optical Illusion : वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी त्यांमध्ये वेगळे शब्द तर कधी काही वस्तू शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये प्राणी किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. तोही १० सेकंदात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या मेहनतीने शोधाव्या लागतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला गार्डनमध्ये काही लोक, काही लहान मुले, झाडी, कुत्री दिसत आहेत. यातच एक हत्तीही आहे. जो तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे हे फोटो मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी डोकं आणि डोळे दोन्हींची गरज असते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही हुशार असाल तर नक्कीच तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसेल. 

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात तुम्हाला या फोटोतील हत्ती दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण यातील हत्ती कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत हत्ती पिवळ्या रंगाने सर्कल केला आहे. 

वरच्या फोटोत हत्ती पिवळ्या रंगाने सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके