शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत किती स्नोमॅन लपले आहेत? जीनिअस लोकच शोधू शकतील याचं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:18 IST

Optical Illusion : अशा फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. 

Optical Illusion : अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून लोक आपले डोळे आणि आयक्यू टेस्ट करतात. तुम्हाला टाइमपास करण्यासाठी असे फोटो सॉल्व करणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. अशा फोटोंमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. 

पहिल्या नजरेत हे फोटो फारच नॉर्मल दिसतात. पण जेव्हा तुम्ही हे फोटो बारकाईने बघता तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक खूपसारा बर्फ आणि एक घर दिसत आहे. याच फोटोत तुम्हाला 8 स्नोमॅन शोधायचे आहेत. पण हे काही खायचं काम नाही. तीक्ष्ण डोळे असणारेच यातील स्नोमॅन शोधू शकतील. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

क्रिएटर्सने फोटोमध्ये एकूण आठ स्नोमॅन लपवले आहेत. हे इतक्या हुशारीने लपवण्यात आले आहे की, ते शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सहजपणे दिसणार नाहीत. असे ब्रेनटिजर्स चांगले असल्याचं एक्सपर्ट्स सांगतात. कारण अशा फोटोंच्या माध्यमातून लोकांच्या मेंदुची चांगली कसरत होते. जर तुम्हाला यातील स्नोमॅन अजूनही दिसले नसतील तर खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके