शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! डोळे तीक्ष्ण असणारेच शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:13 IST

Optical Illusion : या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कमरतही होते. कारण हे फोटो खूप कन्फ्यूज करणारे असतात.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं ही एक बेस्ट ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट मानली जाते. तसेच या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कमरतही होते. कारण हे फोटो खूप कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे फोटोतील गोष्टी समोरच असूनही सहजपणे दिसत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यांमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात, तर कधी यात वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला सगळीकडे 975 हा नंबर दिसत आहे. मात्र, यात 973 असाही एक नंबर आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला मेहनत घेऊन शोधाव्या लागतात. पण हे काम वाटतं तेवढं सोपंही नाही. कारण जास्तीत जास्त लोक यातील गोष्टी वेळेत शोधू शकत नाहीत. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर वेळेत यातील वेगळा नंबर शोधू शकाल.

जर तुम्ही ठरलेल्या वेळेत म्हणजे 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 973 शोधला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहेत. खालच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला आहे.

फोटोतील वेगळा नंबर वरच्या फोटोत सर्कल केलेला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके