शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

फोटोतील झाडावर बसले आहेत 5 पक्षी, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 12:39 IST

Optical Illusion : यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : सोशल मीडियावर आजकाल बरेच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो डोळे आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंद्वारे तुमचं चांगलं मनोरंजनही होतं आणि तुमच्या डोळ्यांची व एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची टेस्टही होते. कारण यात तुम्हाला जे दिसतं ते नसतं जे असतं ते सहजपणे दिसत नाही. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक झाड दिसत आहे. त्याच्या फांद्या दिसत आहे. याच फाद्यांवर काही पक्षी बसले आहेत. त्यांची संख्या एकूण 5 आहे. त्यांनाच तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे. हे पक्षी शोधण्यासाठी तुम्ही एकतर जीनिअस असायला हवेत नाही तर तुमचे डोळे तीक्ष्ण असायला हवेत. 

पहिल्यांदा हा फोटो फारच अवघड वाटतो कारण हे झाड सामान्य झाडासारखं दिसत नाही. ते काळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसत आहे. पण त्यात जे दिसतं त्यापेक्षा त्यात खूप काही आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी वेळ दिला जातो त्या गोष्टी आणखी अवघड होतात. या फोटोबाबतही तसंच आहे. यातील पक्षी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला फोटो खूप बारकाईन बघावा लागेल. तेव्हा तुम्ही यातील पक्षी शोधू शकता. 

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला यातील काही पक्षी दिसले असतील. तर काही दिसले नसतील. पण लगेच हार मानू नका. तुम्ही ज्या पक्ष्यांचा शोध घेत आहात त्यात दोन मोठे आणि 3 छोटे पक्षी आहेत. बारकाईने आणि डोकं शांत ठेवून बघाल तर तुम्हाला सगळे पक्षी नक्कीच दिसतील. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके