शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त जीनिअस लोकच शोधू शकतील या फोटोतील एक चूक, तुम्हीही करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:22 IST

Optical Illusion : तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपत नाही तर तुम्ही हे चॅलेंज 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे. तरंच तुम्ही जीनिअस ठराल.

Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आणि क्वीज खेळायला मिळतात. या फोटोंना किंवा चॅलेंजेसना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो मनोरंजनासोबच तुमची आयक्यू आणि डोळ्यांची टेस्टही घेतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच या फोटोंमधील चॅलेंज सॉल्व करणं आवडतं. काही फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.

तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपत नाही तर तुम्ही हे चॅलेंज 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे. तरंच तुम्ही जीनिअस ठराल.

जर तुम्ही बराच वेळ देऊनही तुम्हाला यातील उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. यातील उत्तर शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो. आधी तुम्हाला सांगतोय की, या फोटोतील चूक शोधण्यात अनेक लोक फेल झाले आहेत. 

जर तुम्ही या फोटोत उडणाऱ्या पक्ष्यांना बारकाईने बघाल तर तुम्हाला या फोटोतील चूक लक्षात येईल. तुम्हाला आकाशात तीन पक्षी उडताना दिसत आहेत. त्यांचं प्रतिबिंब तुम्हाला नदीत दिसत आहे. पण आकाशात तीन पक्षी आहेत आणि नदीत केवळ दोनच दिसत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके