शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, जास्तीत जास्त लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:23 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 61 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 61 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion :  ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच आयक्यू टेस्ट करण्यासाठी सगळ्याच बेस्ट पर्याय आहेत. तसेच या फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची टेस्टही चांगली होते. कारण या फोटोंमध्ये गोष्टी अशा लपवल्या जातात ज्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही जीनिअस असायला हवे आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण हवेत. तेव्हा तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता. असच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो असून फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 61 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 61 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. हा वेगळा नंबर म्हणजे 51 आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे. तोही वेळेच्या आत.

हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाही. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन बारकाईने फोटो बघावा लागतो. तेव्हाच तुम्ही या फोटोतील गोष्टी शोधू शकता. 

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 51 दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण हा नंबर कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर बघू शकता. 

फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 51 नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके