शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील 24 नंबर, 7 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 11:33 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत.

Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे माइंड गेम्स खेळायला मिळतात. ज्यांद्वारे तुमच्या डोळ्यांची टेस्ट होते आणि मेंदुचीही टेस्ट होते. याच गेम्सपैकी एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. कारण यातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असणं गरजेचं आहे. बरेच लोक तासंतास या फोटोतील गोष्टी शोधतात तरीही त्यांना त्या दिसत नाहीत. हीच या फोटोंची खरी गंमत आहे. आता आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला 24 हा नंबर शोधायचा आहे.

फोटोत तुम्ही बघू शकता की, खूपसारे 24 नंबर लाइनमध्ये उलटे दाखवले आहेत. पण यात एक 24 नंबर सरळ आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे. तो शोधण्याचं हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 7 सेकंदात जर तुम्ही यातील 24 नंबर शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल.

जर तुम्हाला या फोटोतील 24 नंबर दिसला असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. पण जर तुम्हाला अजूनही यातील सरळ असलेला 24 नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ  नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा नंबर कुठे आहे ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके