शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील चावी, बरेचजण झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:41 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधणं एक फारच इंटरेस्टिंग चॅलेंज असतं. या फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी त्यातील फरक शोधायचा असतो.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोमध्ये असलेल्या सहजपणे दिसत नाहीत त्या शोधाव्या लागतात. हे फोटो माइंड गेम्स म्हणून चांगले फेमस असतात. म्हणूनच सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जे लहान मुलांनाही आवडतात आणि मोठ्यांनाही आवडतात. कारण यातून मनाला आणि मेंदुला एक वेगळीच शांतता मिळते. सोबतच मेंदु आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असाच एका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी शोधणं एक फारच इंटरेस्टिंग चॅलेंज असतं. या फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी त्यातील फरक शोधायचा असतो. ज्यात एक वेगळीच मजा येते. म्हणजे चांगला टाइमपासही होतो आणि तुमच्या मेंदू व डोळ्यांची कसरतही होते. या फोटोत तुम्हाला एक महिला दिसत आहे. जी तिच्या घराच्या दारासमोर उभी आहे. तिच्या बॅगमध्ये घराची चावी शोधत आहे. पण ती तिला सापडत नाहीये. हीच चावी तुम्हाला 7 सेकंदात शोधायची आहे.

या फोटोतील चावी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. जे लोक जीनिअस आहेत किंवा ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत ते लगेच या फोटोतील चावी शोधू शकतील. जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील चावी सापडली असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही सापडली नसेल तर निराश होऊ नका. कारण ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या चावी कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. चावीला लाल रंगात सर्कल केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके