शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील तीन पुरूषांपैकी कोण आहे बाळाचा पिता? 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:42 IST

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चेहरे दिसत आहेत. यापैकी बाळाचा पिता कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुमच्याकडे 10 सेंकदाचीच वेळी आहे.

Optical Illusion : मेंदुची एक्सरसाइज करणारे अनेक खेळ असतात. त्यातील एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करताना आपल्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. ज्यामुळे तुमचा मूडही फ्रेश होतो. त्यासोबतच यात काही असेही फोटो असतात ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाबाबतही खुलासा होतो.

असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चेहरे दिसत आहेत. यापैकी बाळाचा पिता कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुमच्याकडे 10 सेंकदाचीच वेळी आहे.

तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक महिला बाळाला घेऊन दिसत आहे आणि बाजूला तीन पुरूष आहेत. ज्यातील 2 बाळासमोर उभे आहेत आणि 1 बाळाच्या मागे उभा आहे. यातून तुम्हाला बाळाचा पिता शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमची तर्कबुद्धी वापरायची आहे.

जर तुम्हाला 10 सेकंदातही यातील प्रश्नाचं उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो.बाळाचा पिता या फोटोतील 3 नंबरचा पुरूष आहे. कारण त्याच्या आणि बाळाच्या डोळ्यांचा रंग ब्लू आहे. हा संकेत आहे की, तोच बाळाचा पिता आहे. अर्थात या फोटोमुळे तुमच्या मेंदुची चांगली कसरत झाली असेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके