शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : ऑफिसचं दृश्य असलेल्या 'या' फोटोत आहे काही चुका, ९ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:44 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो फार कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहज दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते.

Optical Illusion :ऑप्टिकल इल्यूजनचे वेगवेगळे गेम्स खेळणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण याने तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं, मेंदुची चांगली कसरत होते आणि डोळ्यांचीही कसरत होते. कारण कधी यात लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन एकसारख्या दिसणाऱ्या फोटोंमधील फरक शोधायचे असतात. यातून तुमचं चांगलं मनोरंजनही होतं. म्हणूनच असे फोटो लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चुका शोधायच्या आहेत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो फार कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी सहज दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातच खरी गंमत आहे. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत काही चुका आहेत त्या शोधायचं काम तुमचं आहे. पण या चुका शोधण्यासाठी तुमच्याकडे ९ सेकंदाची वेळ आहे.

फोटोमध्ये तुम्हाला एक ऑफिसचं दृश्य दिसत आहे. ज्यात एक तरूणी कॉम्प्युटरवर काम करत आहे तर तिच्या मागे एक व्यक्ती बसली असून दुसरी एक व्यक्ती त्याच्यासोबत बोलत आहे. आधी तर हा फोटो तुम्हाला सामान्य वाटेल. पण जेव्हा फोटोतील एक एक गोष्टी बारकाईने बघाल तर यात तुम्हाला काही चुका दिसून येतील. 

जर तुम्हाला ९ सेकंदात या फोटोतील काही चुका आढळल्या असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही चांगले आहेत. पण जर अजूनही तुम्हाला चुका सापडल्या नसतील तर निराश होऊ नका. त्या शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. यात काय काय चुका आहेत त्या तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके