शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर फोटोत शोधून दाखवा 'PLAY' हा शब्द, तोही ७ सेकंदात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:57 IST

Optical Illusion : आज जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत त्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला खूपसारे PRAY असे शब्द दिसत असतील.

Optical Illusion : आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आणि त्यातील गोष्टी सॉल्व करणं लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. या फोटोंमध्ये काही खास गोष्टी शोधायच्या असतात. पण हे काही वाटतं तेवढं सोपं काम नसतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी काही प्राणी शोधायचे असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. आज जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत त्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला खूपसारे PRAY असे शब्द दिसत असतील. पण यात एक वेगळा शब्द आहे. तो म्हणजे PLAY. हा शब्द तुम्हाला ७ सेकंदात शोधायचा आहे.

अशा फोटोंमध्ये वेगळे शब्द शोधणं जरा अवघड असतं. कारण जेव्हा डोळ्यांसमोर एकसारख्या गोष्टी येतात. तेव्हा कन्फ्यूज व्हायला होतं. तेच या फोटोबाबत म्हणता येईल. यात PRAY हा शब्द अनेक ठिकाणी आहे, पण यात PLAY एका ठिकाणी आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत किंवा तुमच्या नजरेतून काही सुटत नाही तर लगेच कामाला लागा.

जर तुम्हाला ७ सेकंदात या फोटोतील वेगळा म्हणजे PLAY दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप चांगले आहेत. पण जर दिसला नसेल तरीही निराश होण्याचं काम नाही. कारण हा शब्द शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा शब्द कुठे आहे ते बघू शकता.

फोटोतील PLAY हा वेगळा शब्द सर्कल केला आहे.

(Photo Credit : Fresherslive)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके