शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममधील वस्तूंमध्ये ठेवला आहे एक Crown, जो 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 09:39 IST

Optical Illusion : सिंपल असणारे हे फोटो फारच ट्रिकी पद्धतीने बनवले जातात. त्यामुळे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत.

Find Out The Crown: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे क्वीझ गेम्स, किंवा पझल्स नेहमीच व्हायरल होत असतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो कन्फ्यूज करणारे असतात. पण ते सॉल्व्ह करण्यात एक वेगळीच मजाही असते. या फोटोंमध्ये कधी तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. पण या गोष्टींसाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि हुशारी हवी. तरच या फोटोंमधील गोष्टी तुम्ही शोधू शकता. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

सिंपल दिसणारे हे फोटो फारच ट्रिकी पद्धतीने बनवले जातात. त्यामुळे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागते. सोबतच बराच फोकस करण्याचीही गरज असते. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये एक बेडरूम दिसत आहे. ज्यात फारच सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या आहेत. तुम्हाला याच वस्तूंमध्ये एक Crown शोधायचा आहे. जो हुशारीने लपवण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे Crown शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

जर तुम्ही सात सेकंदात यातील क्राउन शोधला असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही तुम्हाला यातील Crown दिसला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके