शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 8 सेकंदात शोधून दाखव फोटोतील 33 हा नंबर, जास्तीत जास्त लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:06 IST

Optical Illusion : आता तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 3E दिसत आहे. मात्र, यात 33 हा नंबरही आहे. जो फारच हुशारीने लपवण्यात आला आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहज दिसत नाहीत. त्या गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतात. यातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 33 हा नंबर शोधायचा आहे. 

लोकांना सोशल मीडियावर व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गोष्टी शोधणं किंवा त्यातील रहस्य उलगडणं फार आवडतं. कारण यातून मनोरंजनासोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोनही कळून येतो. आता तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 3E दिसत आहे. मात्र, यात 33 हा नंबरही आहे. जो फारच हुशारीने लपवण्यात आला आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी यात प्राणी शोधायचे असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक फोटो आणला आहे ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काम तुम्हाला वाटतं तेवढं सोपंही नाही. हा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत तर लगेच फोटो बघा आणि यातील नंबर शोधा.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 8 सेकंदात यातील 33 हा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला यातील नंबर दिसला नसेल तर निराश होण्याचं कारणही नाही. कारण तो कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा नंबर बघू शकता.

फोटोतील 33 हा नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके