शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

MINE च्या गर्दीत १० सेकंदात शोधून दाखवा वेगळा शब्द, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:54 IST

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे MINE असा इंग्रजी शब्द दिसत आहे. पण गमतीची बाब म्हणजे यात केवळ MINE हाच शब्द नसून NINE असाही एक शब्द आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोरच असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे यातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच यातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे MINE असा इंग्रजी शब्द दिसत आहे. पण गमतीची बाब म्हणजे यात केवळ MINE हाच शब्द नसून NINE असाही एक शब्द आहे. जो तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे.

डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यात प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यात तुम्हाला फरक किंवा वेगळे शब्द वा नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर लगेच यातील वेगळा शब्द शोधू शकाल.

जर तुम्ही १० सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे NINE हा शब्द शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही यातील वेगळा शब्द दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. तो कुठे आहे हे खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा शब्द हायलाईट केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके